Tuljapur Navratri Utsav 2021: शारदीय नवरात्रीसाठी तुळजा भवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी नियमावली

2021-10-05 26

तुळजाभवानी मंदिरात गुरुवारपासून शारदीय नवरात्र महोत्सवच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नियमावली जाहीर झाली आहे. जाणून घ्या काय आहेत नियम.

Videos similaires