CM Uddhav Thackeray उघडलेली शाळा पुन्हा बंद होणार नाही असा निर्धार करूयात मुख्यमंत्र्यांचे आवाहन
2021-10-04
83
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी \'माझे विद्यार्थी माझी जबाबदारी\' या कार्यक्रमांतर्गत सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला. पहा काय म्हणाले मुख्यमंत्री.