Lakhimpur Kheri Violence : लखीमपूर खैरीमध्ये नेमकं काय घडलं? काय आहे नेमकं प्रकरण?
Lakhimpur (Uttar Pradesh) : लखीमपूर खैरी(Lakhimpur Kheri Violence) भागात काल (3 ऑक्टोबर) झालेल्या हिंसाचारामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापलं आहे. यामध्ये आतापर्यंत 8 जनांचा मृत्यू झाला आहे. यात 4 शेतकरी आहेत. तर इतर 4 लोकांमध्ये 2 भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि 2 ड्रायव्हर आहेत. याशिवाय 12 ते 15 लोक जखमी आहेत. लखीमपूर खिरीमध्ये नेमकं काय घडलं?
#lakhimpur #uttarpradesh