Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील 4-5 दिवसात काही ठिकाणी मुसळधार पाऊस
2021-10-04
7
हवामान खात्याकडून राज्यातील पावसाच्या स्थितीबद्दल महत्वाची माहिती समोर येत आहे.महाराष्ट्रात पुढचे चार पाच दिवस मुसळधार पावसाची शक्याता वर्तवण्यात आली आहे.जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.