Maharashtra Covid-19 Update महाराष्ट्रात एका दिवसात कोविडचे 2,692 नवीन रुग्ण, 41 बाधितांचा मृत्यू
2021-10-04
55
रविवारी (3 सप्टेंबर) महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची 2,692 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि 41 संक्रमित लोकांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक अपडेट.