Kolhapur: श्री अंबाबाईच्या चांदी आणि सोन्याच्या अलंकारांची स्वच्छता

2021-10-04 384

कोल्हापूर: अवघ्या काही दिवसांवर आलेल्या नवरात्री उत्सावाची सर्वांना चाहुल लागली आहे. साडेतीन शक्तीपीठापैकी एक कोल्हापूरचे आराध्य दैवत श्री अंबाबाई मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिर परिसरातील स्वच्छतेसह देवीच्या दागिन्यांची स्वच्छतेची गडबड सुरु झाली आहे. दरम्यान नवरात्रीच्या निमित्ताने करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चांदी आणि सोन्याच्या अलंकारांची स्वच्छता सुरु आहे. (व्हिडिओ - बी. डी. चेचर)
#ambabai #kolhapur #kolhapurambabai #kolhapurnews #kolhapurliveupdates #kolhapurnewsupdates

Videos similaires