हा फक्त पैशांचा माज , ड्रग्ज प्रकरणावर अभिनेते विजय पाटकरांची प्रतिक्रिया

2021-10-03 1

यासगळ्यात अनेक सेलिब्रेटींनी आता सोशल मीडियावरुन या प्रकरणाविषयी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. मराठीतील ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांचीही प्रतिक्रिया सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
#NCB #AryanKhan #DrugsCase #VijayPatkar #RavePartyCase

Videos similaires