मुलांना शाळेत सोडायला आणि आणायला जाणारा पोपट

2021-10-03 256

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधल्या शाळेतील मुलांसोबत एका पोपटाची चांगलीच गट्टी जमली आहे. हा पोपट मुलांना शाळेत सोडायला आणि आणायला जातो. दिवसभर मुलांनी केलेल्या कामाचे तो अनुकरण देखील करतो. शाळेतल्या मुलांचा बेस्ट फ्रेण्ड झालेल्या या दोस्तीची कथा...

#MadhyaPradesh #Parrot #ShardaBalgramForest #ParrotLover #Gwalior

Videos similaires