लेह : खादीपासून बनवलेला जगातील सर्वात मोठा झेंडा पाहीलात का?

2021-10-03 98

महात्मा गांधी जयंतीनिमित्त लेह-लडाखमध्ये खादीपासून बनवण्यात आलेल्या तिरंग्याचे अनावरण करण्यात आले. खादीपासून बनवण्यात आलेला तिरंगा जगातील सगळ्यात मोठा राष्ट्रीय झेंडा आहे. लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आर.के. माथूर यांनी २ ऑक्टोबरला खादीपासून बनवलेल्या तिरंग्याचे अनावरण केले.

#NationalFlag #KhadiFlag #Ladakh #RKMathur #GandhiJayanti

Videos similaires