Mumbai: एनसीबीने समुद्रात एका मोठ्या प्रवासी जहाजावर सुरू असलेल्या ड्रग्स पार्टीवर छापा टाकला. हे जहाज मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघाले होते. या जहाजावर ड्रग्ज पार्टीेचे आयोजन केल्याची माहिती मिळाल्यानंतर एनसीबीने ही कारवाई केल्याचं सांगितले जाते. या कारवाईत एनसीबीने बॉलिवूडमधील एका सुपरस्टारचा मुलाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
#ncb #drugsparty #raid #drugs