देवेंद्र फडणवीस यांनी हिंगोली जिल्ह्यातील वारंगा फाटा येथे चहाचा आस्वाद घेतला.
वारंगा फाटा येथील चहा आणि खिचडी प्रसिद्ध आहे. आमदार होण्या पूर्वी या ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबायचो अशी आठवण यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी चहा घेताना सहकाऱ्यांना सांगितली
#devendrafadnavis #pravindarekar #bjp #devendrafadnavisnews