Aurangabad: अपना बाजार मधील अठरा दुकानात शिरले पाणी

2021-10-02 1

औरंगाबाद, ता.२: शनिवारी पहाटे तीन वाजता झालेल्या मुसळधार पावसामुळे जालना रोडवरील आपना बाजार मधील 18 23 दुकानात पाणी शिरले. त्यात प्रत्येक दुकानाचे पाच ते सात लाख रुपयांचे नुकसान आतापर्यंत चार वेळा असे प्रकार झाले याविषयी आम्ही तलाठी तसेच या गाड्या चे मालक असलेल्या न सूचना केली आहेत मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहेत असा आरोप व्यापाऱ्यांचा ते करण्यात आला आहे.( व्हिडिओ : प्रकाश बनकर)
#aurangabad #aurangabadnews #rainfall #heavyrainfall #apnabazar #sakal #sakalmedia #sakalmediagroup

Videos similaires