आडुळ (जि.औरंगाबाद) : पैठण तालुक्यातील आडुळ, ब्राम्हणगाव, गेवराई मर्दा, कडेठाण परिसरात शुक्रवारी (ता.१) रोजी सायंकाळी झालेल्या ढगफुटीने शेतातील पिकांसह बांधबंदिस्त होतीची नव्हती झाली. ब्राम्हणगाव तांडा येथील एक माता आपल्या चिमुकल्यासह पुरात अडकल्याने त्याला व त्याच्या बाळाला येथील ग्रामस्थांनी दोरीच्या साहाय्याने सुखरुप ओढा पार करुन गावात आणुन सोडले. (व्हिडिओ : मुनाफ शेख)
#aurangabad #aurangabadnews #paithan #heavyrainfall #rainfall #flood #aurangabadflood