Maharashtra Home Min Says Lookout Circular Issued for Parambir Singh: परमबीर सिंग कुठे गेले? देश सोडून रशियाला गेल्याच्या संशय
2021-10-01 28
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी संबंधित प्रकरणांची चौकशी करणाऱ्या तपास यंत्रणांना ते आता कुठे आहे याची कल्पना नाही ते देश सोडून गेल्याची चर्चा आता सगळीकडे होत आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.