NDRF Carries Out Rescue Ops As Floods Hit Osmanabad, Beed: मराठवाड्यात पावसाचा तडाखा, एनडीआरएफकडून बचाव कार्य

2021-09-30 39

मराठवाड्यात पावसाचा जोरदार तडाखा बसल्याचे समोर येत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे तिथले जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. अनेकांना आपले जीव ही गमवावे लागले आहेत.