Aurangabad: पिकांमध्ये पाणीच पाणी

2021-09-30 174

औरंगाबाद : जोरदार पावसामुळे पिके ही पिवळी पडू लागली आहे. तूर, कपाशी, सोयाबीन, सडण्यास सुरवात झाली आहे. शासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी औरंगाबाद तालूक्यातील शेकटा , दूधड, वाहेगाव, देमणी, करजगाव, कोनेवाडी, गाढेजळगाव, भांबर्डा, जयपूर आदी गावातील शेतकऱ्यांनी केली. ( व्हिडिओ बाळासाहेब काळे)
#aurangabad #aurangabadheavyrain #heavyrainfall #rainfall #aurangabadflood

Videos similaires