Rain Updates Nashik : गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदीला पूर

2021-09-29 212

Rain Updates Nashik : गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदीला पूर

Nashik : नाशिकच्या गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे या पुराच्या पाण्यात गोदाकाठची दुकाने हलवली जात आहेत; पुराच्या पाण्याची पातळी अजून वाढणार असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्क केले जात आहे.

Video - केशव मते

#Rainupdates #nashik

Videos similaires