MHCET Exam- सीईटी परीक्षा पुन्हा होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

2021-09-29 152

राज्यातील पावसामुळे एमएचसीईटी व इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलासा दिला आहे. सीईटी परीक्षासाथीच्या लिंकवर ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात येणार असे उदय सामंत यांनी सांगितले.

#MHCETExams #UdaySamant #Education

Videos similaires