FYJC Admission 2021: महाराष्ट्रात आजपासून अकरावी प्रवेशासाठी FCFS फेरीला सुरुवात

2021-09-28 5

अकरावी प्रवेशासाठी अद्याप दोन लाखांहून अधिक जागा रिक्त आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एफसीएफएस म्हणजेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या फेरीला मान्यता देण्यात आली असून आजपासून या फेरीला सुरुवात करण्यात आलेली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Videos similaires