Beed: डाळींब बाग वाहुन गेली
2021-09-28
289
किल्लेधारुर (जि. बीड) : पुरानंतर सोनी नदीने मार्ग बदलल्याने जागीरमोहा येथील बाळासाहेब निरडे यांची साडेतीनशे झाडांची असलेली डाळींब बाग वाहुन गेली. (व्हिडीओ : प्रकाश काळे)
#beed #beednews #beedliveupdates #heavyrainfall #rainfall #heavyrainfallbeed`