Chalisgaon: चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पाऊस..पाचव्यांदा पूर

2021-09-28 278

चाळीसगाव : शहरासह तालुक्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यातील नदी-नाले फुलवून ओसंडून वाहत आहेत. शहरातून वाहणाऱ्या तितुर व डोंगरी नदीला पूर आला असून पुराचे पाणी शहराच्या दोन्ही भागांना जोडणाऱ्या पुलांवरून वाहत असल्याने दोन्ही बाजूचा संपर्क तुटला आहे.
#chalisgaon #chalisgaonnews #chalisgaonliveupdates #heavyrainfall #rainfall #chalisgaonflood #chalisgaonheavyrainfall #sakal #sakalmedia

Videos similaires