Birthday Special: लता मंगेशकर यांना ३३ व्या वर्षी झाली होती विषबाधा?

2021-09-28 4

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या सुमधूर आवाजाने आजवर श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलंय. गेल्या अनेक दशकांपासून आपल्या मधूर आवाजाने रसिकांची मनं जिंकत त्यांनी अनेक गाणी अजरामर केली आहेत. लहानपणापासूनच त्यांनी संगिताला आपले आयुष्य बनवल. आज २८ सप्टेंबर, लता मंगेशकर यांचा ९२ वा वाढदिवस. परंतु ३३ वर्षांच्या असताना कधी विचारही केला नसेल असा प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडला होता.

#LataMangeshkar #singer #happybirthday #bollywood

Videos similaires