Shiv Sena leader Anandrao Adsul: ED च्या चौकशी दरम्यान शिवसेना नेते आनंदराव अडसुळ यांची तब्येत बिघडली
2021-09-27 102
City Co-operative Bank Fraud प्रकरणामध्ये शिवसेना नेते आनंदराव अडसुळ यांना ईडीचा समन्स बजावण्यात आला आहे. अडसूळ यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची चर्चा होत होती मात्र, अचानक अडसूळ यांची तब्येत बिघडल्याची बातमी समोर येत आहे.