कृषी कायदे रद्द करण्याची सुबुद्धी केंद्र सरकारला मिळो असं म्हणत शेतकऱ्यांचे देवाकडे साकडे

2021-09-27 48



कृषी कायद्यांना विरोध म्हणून किसान अधिकार अभियान संघटनेने वर्धा नागपूर महामार्गावर भजन सत्याग्रह करत आहेत. आजच्या भारत बंदला समर्थन म्हणून हे आंदोलन सुरू असल्याची महिती प्रवर्तक अविनाश काकडे यांनी दिली. शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे हे कायदे त्वरित रद्द करण्याची सुबुद्धी केंद्र सरकारला मिळो, म्हणून भजन म्हणत साकडे घातले जात असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

Videos similaires