काळी फित लावून जयंत पाटील यांचा 'भारत बंद'ला पाठिंबा

2021-09-27 46


राष्ट्रवादी काँग्रेसची संवाद यात्रा आज औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे असून संवाद यात्रेतील कार्यक्रमात 'भारत बंद'ला प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील व उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळीफित लावून पाठिंबा दर्शविला. संयुक्त किसान मोर्चाने मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आज भारत बंदची हाक दिली होती. याला राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण पाठिंबा दिला आहे.

Videos similaires