Rain Updates Osmanabad : सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान

2021-09-25 171

Rain Updates Osmanabad : सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान

Osmanabad : तालुक्यातील कसबे तडवळे शिवारामध्ये गेल्या चार दिवसापासुन कमी आधिक प्रमाणात पाऊस पडत होता. काल,माञ मोठा पाऊस झाला. या पावसामुळे लातुर बार्शी (Latur-Barshi) मार्गावरुन वाहणारी तेरणा नदी तुडुंब वाहत आहे. नदी पाञाच्या शेजारील शेतातत पाणी घुसल्याने सोयाबिनचे मोठे नुकसान झाले.

(व्हिडीओ : अमर शेख)

#RAINUPDATE #Osmanabad

Videos similaires