Kolhapur : कोल्हापुरात विद्यार्थ्यांचा प्रशासना विरोधात रोष
Kolhapur : आरोग्य विभागाच्या वतीने गट 'क' आणि 'ड' प्रवर्गासाठी आज होणारी भरती परीक्षा रद्द करत पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे परीक्षार्थ्यांन मध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मानसिक त्रास सहन करावा लागल्याने उमेदवारांनी प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला. सकाळने या परीक्षार्थींशी संवाद साधत त्याच्या भावना जाणून घेतल्या.
बातमीदार : मतीन शेख
व्हिडीओ : बी.डी.चेचर
#healthdepartmentrecruitmentexam #kolhapur