भाजप नेते सुधीर मुनगंटिवार यांनी राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आले तर पेट्रोलचे दर वीस रुपयांनी कमी करून दाखवतो, असा दावा सरकानामाशी बोलताना केला. महाविकास आघाडी सरकारला निर्णय घेत येत नसल्याने पेट्रोलचे दर चढे असल्याची टीका त्यांनी केली.
#SudhirMungantiwar #ExclusiveInterview #SakalMedia #Sarkarnama #SAAMTV