इंधन दरवाढीविरोधात ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन

2021-09-13 35

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल कंपन्यांना स्वायत्तता दिल्यामुळे इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. महागाईला केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे शहरात जोरदार निदर्शने केली.

आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires