Pune : खासदार बापटांनी नितीन गडकरींना सुचविली फ्लेक्स फंडाची आयडिया

2021-09-24 1,264

Pune : खासदार बापटांनी नितीन गडकरींना सुचविली फ्लेक्स फंडाची आयडिया

Pune : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलाच्या भुमीपूजन प्रसंगी फ्लेक्स बाजी बघून खासदार बापट (Girish Bapat) यांनी फ्लेक्स फंडाची आयडिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना सुचविली.

#GirishBapat #NitinGadkari #pune

Videos similaires