'कहानी घर घर की' फेम अभिनेता राजीव पॉल याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ मधून त्याने मुंबईतील नायगाव परिसरातील रस्त्याची अवस्था दाखविली आहे. रस्त्याच्या दुर्दशेबद्दल त्याने व्हिडीओच्या माध्यमातून खेद व्यक्त केला आहे.
#WesternExpressHighaway #Roadway #Mumbai #Maharashtra