School Reopen : दिवाळीनंतर नंतर राज्यात शाळा सुरु होणार? | Sakal Media |
2021-09-23
307
गणेशोत्सवानंतर २० दिवसांचा आढावा, स्थिती नियंत्रित राहिल्यास शाळा उघडणार. शाळांबाबत टास्क फोर्स सकारात्मक.
#schoolreopen #marathinews #maharashtra #corona #sakal #sakalnews #sakalmedia #news