केंद्र सरकारने सादर केलेलं प्रतिज्ञापत्र मिळाल्यानंतर भूमिका स्पष्ट करणार : अजित पवार

2021-09-23 44

गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षण आणि त्याअनुषंगाने चर्चेत आलेल्या इम्पेरिकल डेटावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. ओबीसी आरक्षणासाठी इम्पेरिकल डेटासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये केंद्र सरकारने आपली भूमिका मांडणारं प्रतिज्ञापत्रत सादर केलं असून त्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

#AjitPawar #OBC #reservations