Rajya Sabha Bypolls 2021: राज्यसभेसाठी भाजपकडून संजय उपाध्याय यांना उमेदवारी

2021-09-23 3

राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी पार पडणाऱ्या निवडणुकीसाठी भाजप कडून संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.