Maharashtra TET 2021 Revised Exam Date: शिक्षक पात्रता परीक्षा 31 ऑक्टोबरला घेतली जाणार; 14 ऑक्टोबरला मिळणार हॉल तिकीट

2021-09-22 393

महाराष्ट्र स्टेट काऊंसिल ऑफ एक्झामिनेशन कडून यंदा  शिक्षक पात्रता परीक्षा 31 ऑक्टोबरला घेतली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी ही परीक्षा 10 ऑक्टोबरला होणार होती. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Videos similaires