Kaij (Beed) : मांजरा धरण भरले, सहा दरवाजे उघडले

2021-09-22 579

Kaij (Beed) : मांजरा धरण भरले, सहा दरवाजे उघडले

Kaij (Beed) : तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाचे सहा दरवाजे उघडले असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

(व्हिडिओ : रामदास साबळे)

#kaij #BEED

Videos similaires