Who is Prajakta Mali's favourite co-star? ही आहे 'प्राजक्ता माळी'ची आवडती सहकलाकार | Lokmat Filmy

2021-09-22 0

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर बरीच एक्टिव्ह असते. नुकतेच तिनं तिच्या सोशल मीडियावर तिच्या लाडक्या सहकलाकारासोबतचे फोटो शेअर केलेत. या फोटोला तिनं - ही आहे माझी आवडती सहकलाकार...मला तिच्यासोबत काम करायला मजा येते. ती खूप सहयोग करते. असे कॅप्शन दिले आहे. ही कॅप्शन वाचून तुम्हालाही प्रश्न पडला असेल की प्राजक्ताची ही सहकलाकार मैत्रिण कोण आहे जिच्यासाठी प्राजक्तानं ही खास पोस्ट केली आहे . तर तुम्हीच पहा.
प्राजक्ता माळी तुम्हाला आवडते का कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हीडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि लेटेस्ट व्हीडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. (Chitrali VO)

#PrajaktaMaliInterview #PrajaktaMaliSerial #PrajaktaMaliMovie
#PrajaktaMaliInHasyaJatra #PrajaktaMaliShow #PrajaktaMaliSong
#PrajaktaMaliFavourite #LokmatFilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires