Rupali Chakankar : प्रवीण दरेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल

2021-09-22 1,027

Rupali Chakankar : प्रवीण दरेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल

राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) हा रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष आहे,' असे वक्तव्य दरेकरांनी (Pravin Darekar) केले होते. याविरोधात रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मात्र मी काल त्यांच्या विरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आता न्याय मिळणे अपेक्षित आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

#rupalichakankar #Pravindarekar

Videos similaires