नाशकात मुसळधार पाऊस, दिवसभरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

2021-09-22 6

नाशिकसह(Nashik) जिल्ह्यात पावसाच्या(Rain) सरी कोसळत आहेत जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
#Nashik #Rain #HeavyRain #GangapurDam #SakalMedia

Videos similaires