धुळे महापालिका महासभेत शिवसेनेचे महानगर प्रमुख सतीश महाले व इतर पक्षीय नगरसेवकांचा गोंधळ घातला. भुयारी गटार योजना मजीप्राकडे वर्ग करण्यास विरोध करत गदारोळ करण्यात आला. सहायक आयुक्त शांताराम गोसावी हे ठेकेदाराशी सलगी ठेवतात, असा आरोप करत गदारोळ केला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews