राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गांधीगिरी पद्धतीने विद्युत वितरण अधिकाऱ्यांना कंदील भेट देऊन आंदोलन करण्यात आले.