टिटवाळ्याजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे घसरले 9 डबे

2021-09-13 0

आसनगाव आणि वाशिंददरम्यात वेहरोळी वस्तीजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे 9 डबे घसरुन अपघात झाला. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मदतकार्यादरम्यान ओव्हरहेड वायर पडल्यानं रेल्वेचे 6 कर्मचारी जखमी झालेत.

Videos similaires