शिवसेना नेत्याने किरीट सोमय्यांना कोणती माहिती दिली? Mahavikas Aghadi Government | Vaibhav Khedekar

2021-09-21 316

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात मोर्चा उघडलाय. सोमय्यांनी शिवसेना नेत्यांपासून सुरुवात केली आणि आता राष्ट्रवादींच्या नेत्यांवरही त्यांनी घोटाळ्याचे आरोप केलेत. सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विश्वासू मंत्री अनिल परब यांच्यावरदेखील आरोप केले होते. आता या आरोपांवर मोठा गौप्यस्फोट मनसे नेत्याने केलाय. मनसे नेते वैभव खेडेकर यांनी शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केला. रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधातील पुरावे किरीट सोमय्या यांना पुरवल्याचा दावा खेडेकर यांनी केला आहे. (Ashwin VO)

#Lokmat #Kiritsomaiya #UddhavThackeray #VaibhavKhedekar #Ramdaskadam #MaharashtraNews #Shivsena #BJP
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com


To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp


Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires