अनलॉक विसरा, पुन्हा कडक निर्बंध? Maharashtra Lockdown Updates | Coronavirus Cases In Maharashtra

2021-09-13 5

निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय २० दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. त्यामुळे राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांना काहीसा दिलासा मिळाला खरा. पण पुढच्या दोनच दिवसांत सध्याच्या निकषांमध्ये बदल करण्यात येणार आहेत आणि सध्या असलेले निर्बंध कडक करण्यात येतील. नव्या डेल्टा प्लस विषाणूचा धोका, वाढती रुग्णसंख्या, बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी पाहता, पुन्हा कठोर निर्बंध करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे अशी बातमी लोकसत्ताने दिली आहे.

#Lokmat #Lockdown #Unlock #Maharashtra #UddhavThackeray #Coronavirus #Covid19
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires