एका व्यक्तींच्या शरिरात किती कोरोना विषाणू असतात? How Many Corona Bacteria in Human Body?

2021-09-13 0

संपुर्ण जगात जवळपास साडे सतरा कोटी लोक कोरोनाबाधित झाली. आणि त्यापैकी ३७ लाख ४८ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनामुळे प्रत्येक देशांचं अब्जावधी रुपयांचं नुकसान झालं. विशेष म्हणजे या संपुर्ण थैमानामागे केवळ काही किलो कोरोना विषाणू आहेत..
संपूर्ण जग वेठीस धरणारे कोरोना विषाणू आहेत तरी किती? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला तर संशोधन काय सांगते पहा हा सविस्तर व्हिडिओ -
#lokmat #Coronabacteria #Humanboday
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires