सरकारने कुणाला ३ महिने थांबायला सांगितलं?  Corona Vaccination | Corona Virus | Maharashtra News

2021-09-13 0

कोरोनातून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी लस घेऊ? लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना झाला, तर काय करायचं? हे प्रश्न सातत्याने अनेकांकडून विचारले जातायत... तर आता या प्रश्नांवर थेट केंद्रीय आरोग्यमंत्रालयानेच उत्तर दिलेलं आहे... यासोबतच लसीकरणाबाबत आरोग्य मंत्रालयाने आणखी काही मुद्दयांवर स्पष्टता आणलेय, त्या विषयी या व्हिडीओतून जाणून घेऊ.. नमस्कार मी गुरुप्रसाद... तुम्ही लोकमत बघताय... व्हिडीओाला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे आमचे व्हिडीओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.

#lokmat #CoronaVaccination #CoronaVirus #MaharashtraNews
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat