मुसळधार पावसातही मुंबईकरांनी बाप्पाला दिला भावपूर्ण निरोप

2021-09-13 0

मुंबईत मंगळवारी (29 ऑगस्ट) मुसळधार पावसानं हजेरी लावली. यामुळे 5 दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी भाविकांना घराबाहेर पडणं कठीण झालं होतं. मात्र कोसळधार पावसातही मुंबईकरांनी लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देत पुढील वर्षी लवकर येण्याची विनंतीही केली. (VIDEO - पुष्कर सामंत, मुंबईकर)

Videos similaires