अश्रू हे महिलांचे शस्त्र आहे का? Zomato Delivery Boy​ | Hitesha Chandranee Case | Bengaluru | India

2021-09-13 0

झोमॅटो बॉय वरील आरोपांनंतर तिला लोकांनी खोटं ठरवलं होतं आणि त्यामुळे तिचे त्या व्हिडीओतले अश्रू सुद्धा खोटे आहेत असा दावा अनेकांनी केला होता. याच दाव्याला या फोटोच्या कॅप्शनमधून पाठबळ मिळत आहे. ज्यात ती म्हणतेय, की अश्रू हे महिलांचे शस्त्र आहेत आणि म्हणूनच या सगळ्या प्रकरणाच्या निमित्ताने एका प्रश्नावर चर्चा सुरु झाली आहे ती म्हणजे हितेशा सारख्या महिला या महिला असण्याचा गैरफायदा घेत आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Bengaluru​ #ZomatoDeliveryBoy​ #HiteshaChandraneeCase
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat