पवारांनी किती देवांची आणि मंदिरांची नावं घेतली? Ajit Pawar | Maharashtra Budget 2021 | Vidhansabha

2021-09-13 1

उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प २०२१ सादर केला. आपल्या प्राचीन परंपरा, श्रद्धास्थाने, संस्कृतीचे जतन करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे हे लक्षात घेऊन पवारांनी महाराष्ट्रातील काही मंदिरांना अर्थसंकल्पात निधी उपलब्ध केला . पवारांनी किती देवांची आणि मंदिरांची नावं घेतली? जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओ मधून -

#lokmat #ajitpawar #Vidhasabha #Maharashtrabudget2021
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires