Narayan Rane Vs Shiv Sena : शिवसैनिकांकडून 'ते' बॅनर्स; राणे पिता-पुत्र भडकले! Maharashtra News

2021-09-13 223

Narayan Rane यांच्या विरोधात शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनांची दिवसभर चर्चा आहे. मुंबईत कोंबडीचोर अशी बॅनरबाजी केली. औरंगाबाद-जुहूमध्ये शिवसैनिकांनी कोंबड्या सोडल्या. तर नाशिकमध्ये भाजपचं कार्यालय शिवसैनिकांनी फोडलं. जुनी शिवसेना राहिली नाही म्हणणाऱ्या राणेंविरोधात शिवसैनिक जुन्या स्टाईलनच आक्रमक होताना दिसले. शिवसैनिकांना नितेश राणे आणि निलेश राणेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. नेमकं काय काय झालं दिवसभरात जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा.
Narayan Rane and Uddhav Thackeray
Aniketvo
#lokmat #Narayanrane #Shivsena #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires